Monday, January 18, 2010

बाहुपाशात

वृत्तपत्र चाळता चाळता पत्नीस पती म्हणाला, ‘‘अगं तुला ठाऊक आहे काय की, मोटार अपघातांपेक्षा रेल्वेचे अपघात अगदीच तुरळक होतात म्हणून.’’
‘‘का नाही ठाऊक?’’ हे तर अगदी स्वाभाविक आहे, पत्नी म्हणाली, ‘‘कुणा इंजिन चालकाने फायरमॅनला बाहुपाशात कवटाळून रेल्वे चालविताना तुम्ही कधी पाहिलंय का?’’

No comments: